आई माझी काळूबाई 24th June Full Episode Update | Aai Mazi Kalubai Today's Full Episode | Sony Marathi

2021-06-25 4

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत २७ जूनला विराट अमोघचा खून करायचं ठरवतो तर इकडे आर्याचं मंगळसूत्र अचानक तुटतं आणि तिला अशुभ घटनेचे संकेत मिळतात. मालिकेत आता काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Free Traffic Exchange